IPL 2024 (DC vs KKR Match 16) : दिल्लीचा कर्णधार पंतला ‘ती’ चूक पुन्हा पडली महागात, BCCI ने आता ठोठावला 24 लाखांचा दंड…

IPL 2024 (DC vs KKR Match 16) Rishabh Pant Fined : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत काहीही चांगले झालेले नाही. संघाने आतापर्यंत चार सामन्यापैकी तीन सामने गमावले आहेत. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला 106 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतलाही 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या … Continue reading IPL 2024 (DC vs KKR Match 16) : दिल्लीचा कर्णधार पंतला ‘ती’ चूक पुन्हा पडली महागात, BCCI ने आता ठोठावला 24 लाखांचा दंड…