IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : कोण आहे CSK चा समीर रिझवी? ज्यानं षटकार लगावत केली आयपीएल कारकिर्दीची सुरुवात….

Who Is CSK Sameer Rizvi : आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात समीर रिझवीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. अनकॅप्ड खेळाडू म्हणून समीर यंदा सर्वात महागडा खेळाडू ठरला. समीरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. यानंतर एमए चिदंबरम … Continue reading IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : कोण आहे CSK चा समीर रिझवी? ज्यानं षटकार लगावत केली आयपीएल कारकिर्दीची सुरुवात….