IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार गिलला आणखी एक मोठा धक्का, आयपीएल समितीने ठोठावला 12 लाखांचा दंड…

IPL 2024 (#CSKvsGT Match 7) :- आयपीएल स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा धक्का बसला. त्यातच षटकांची गती योग्य न राखल्यामुळे गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातचा ६३ धावांनी पराभल झाला होता. यंदाच्या आयपीएलमधील हा गुजरातचा पहिला … Continue reading IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार गिलला आणखी एक मोठा धक्का, आयपीएल समितीने ठोठावला 12 लाखांचा दंड…