IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : 42 वर्षीय धोनीने दाखवली सिंहासारखी चपळता.! घेतला आश्चर्यकारक झेल, Video एकदा पाहाच…

MS Dhoni Viral Catch : चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचवेळी या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने एक आश्चर्यकारक झेल घेतला. चेन्नई सुपर किंग्जसाठी अष्टपैलू डॅरिल मिशेल आठवे षटक टाकण्यासाठी आला. गुजरात टायटन्ससाठी विजय शंकर स्ट्राइकवर होता. विजय … Continue reading IPL 2024 (#CSKvsGT Match 7) : 42 वर्षीय धोनीने दाखवली सिंहासारखी चपळता.! घेतला आश्चर्यकारक झेल, Video एकदा पाहाच…