IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : चेन्नईसमोर आज हैदराबादचे आव्हान, जाणून घ्या, ‘हेड-टू-हेड’ रेकाॅर्डसह सामन्याबाबतचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर

IPL 2024 (CSK vs SRH Match 46, Score update) – इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज (रविवार, 28 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करत आहे. गेल्या … Continue reading IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : चेन्नईसमोर आज हैदराबादचे आव्हान, जाणून घ्या, ‘हेड-टू-हेड’ रेकाॅर्डसह सामन्याबाबतचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर