IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : रुतुराजनंतर तुषारने केला कहर, चेन्नईचा हैदराबादवर शानदार विजय…

Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs SRH) : आयपीएल 2024 च्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने होते. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला आहे. CSK च्या विजयाचे सर्वात मोठे हिरो होते ऋतुराज गायकवाड आणि … Continue reading IPL 2024 (CSK vs SRH Match 46) : रुतुराजनंतर तुषारने केला कहर, चेन्नईचा हैदराबादवर शानदार विजय…