IPL 2024 : ‘सीएसके’ला मोठा धक्का..! प्रमुख वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून झाला बाहेर, समोर आलं ‘हे’ कारण…

IPL 2024, Chennai Super Kings : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या आशांना आधीच मोठा धक्का बसला आहे. त्यात पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने मथिशा पाथिरानाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये पाथिराना संपूर्ण हंगामातून बाहेर झाल्याचे … Continue reading IPL 2024 : ‘सीएसके’ला मोठा धक्का..! प्रमुख वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून झाला बाहेर, समोर आलं ‘हे’ कारण…