IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झाला बदल, ‘या’ सामन्यांच्या बदलल्या तारखा; जाणून घ्या कारण….

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता या दोन संघांमधील हा सामना एक दिवस आधी म्हणजेच 16 एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी या दिवशी (16 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार होता, मात्र केकेआर … Continue reading IPL 2024 : आयपीएलच्या वेळापत्रकात अचानक झाला बदल, ‘या’ सामन्यांच्या बदलल्या तारखा; जाणून घ्या कारण….