IPL 2024 : आरसीबीचा संघ अजूनही प्लेऑफसाठी ठरू शकतो पात्र ? जाणून घ्या, 7 सामने हरल्यानंतर काय आहे गणित…

Royal Challengers Bengaluru, IPL 2024 Playoffs Equation : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा सीझन आतापर्यंत खूपच खराब राहिला आहे. संघाने 8 पैकी 7 सामने गमावले आहेत. 7 सामने गमावल्यानंतर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. आता प्रश्न उपस्थित होत आहे की इथून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकेल का? चला … Continue reading IPL 2024 : आरसीबीचा संघ अजूनही प्लेऑफसाठी ठरू शकतो पात्र ? जाणून घ्या, 7 सामने हरल्यानंतर काय आहे गणित…