IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…

IPL 2024 Auction : विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र आयपीएलमध्येही वर्ल्डकपचा ​​प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. वास्तविक, आयपीएलच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2024 साठी लिलाव दुबईमध्ये 19 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाईल. या लिलावात या वनडे विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावली जाऊ शकते. त्यापैकी एक युवा खेळाडू आहे जो आयपीएलच्या … Continue reading IPL 2024 Auction : ‘हा’ 23 वर्षीय खेळाडू ठरू शकतो IPL इतिहासातील सर्वात महागडा क्रिकेटर…