IPL 2024 Auction : मिशेल स्टार्कवर नाही तर ‘या’ घातक गोलंदाजावर MI लावू शकते बोली; आर. अश्विनने व्यक्त केला अंदाज….

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 च्या आगामी हंगामापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या काळात हार्दिक पांड्या हा सगळ्यात चर्चेचा विषय होता. तो गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. 19 डिसेंबरला दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. सर्व फ्रँचायझी त्यांच्या उर्वरित रकमेनुसार त्यांचे आवडते खेळाडू खरेदी करू … Continue reading IPL 2024 Auction : मिशेल स्टार्कवर नाही तर ‘या’ घातक गोलंदाजावर MI लावू शकते बोली; आर. अश्विनने व्यक्त केला अंदाज….