IPL 2024 Auction : 19 डिसेंबरला ‘या’ 3 क्रिकेटर्सवर पडणार पैशांचा पाऊस! रातो-रात होणार करोडोंचे मालक…

Most Expensive Players of IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीही लिलावात काही खेळाडूंवर मोठ्या रकमेचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यावेळी नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर प्रत्येक फ्रँचायझी आणि संघाचे प्रशिक्षक निश्चितपणे लक्ष ठेवतील. हे 3 खेळाडू … Continue reading IPL 2024 Auction : 19 डिसेंबरला ‘या’ 3 क्रिकेटर्सवर पडणार पैशांचा पाऊस! रातो-रात होणार करोडोंचे मालक…