IPL 2024 Auction : 39 खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण! कमिन्स-स्टार्कने मोडले रेकॉर्ड; जाणून घ्या, लिलावातील सर्व घडोमोडी एका क्लिकवर….

Indian Premier League Auction 2024 :- इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव अमिरातीत पार पडला. अनेकार्थांनी विक्रमी व ऐतिहासिक ठरलेल्या या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावात 24.75 कोटींना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वाधिक भाव खाऊन गेला ज्यामुळे आता तो आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू … Continue reading IPL 2024 Auction : 39 खेळाडूंवर कोट्यवधींची उधळण! कमिन्स-स्टार्कने मोडले रेकॉर्ड; जाणून घ्या, लिलावातील सर्व घडोमोडी एका क्लिकवर….