IPL 2024 Auction : चेन्नई की मुंबई भारी, कोणाची वाढली ताकद! येथे पहा..लिलावानंतर सर्व 10 संघाचे संपूर्ण स्क्वॉड…

IPL 2024 Squads After Auction : मंगळवारी दुबईतील कोका-कोला एरिना येथे आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव करण्यात आला. सर्व संघानी त्यांच्या रणनीतीनुसार खेळाडूंवर बोली लावली. अनेकार्थांनी विक्रमी व ऐतिहासिक ठरलेल्या या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला. या लिलावात 24.75 कोटींना विकला गेलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज … Continue reading IPL 2024 Auction : चेन्नई की मुंबई भारी, कोणाची वाढली ताकद! येथे पहा..लिलावानंतर सर्व 10 संघाचे संपूर्ण स्क्वॉड…