IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी 333 खेळाडूंचा होणार लिलाव अन् स्लॉट मात्र 77 च शिल्लक…

मुंबई – आयपीएल स्पर्धेचा पुढील वर्षा साठीचा लिलाव यंदा दुबईत होत आहे. या लिलावात देशी-परदेशी मिळून एकूण तब्बल 333 खेळाडू उपलब्ध झाले आहेत. मात्र, यातून केवळ 77 खेळाडूंनाच यंदा लॉटरी लागणार आहे. हा लिलाव पहिल्यांदाच देशाबाहेर व दुबईत येत्या 19 डिसेंबरला होणार आहे. यासाठी लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या … Continue reading IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठी 333 खेळाडूंचा होणार लिलाव अन् स्लॉट मात्र 77 च शिल्लक…