IPL 2024 : एबी डिव्हिलियर्सने MS Dhoni बद्दल केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला ” तो, चेन्नई सुपर किंग्ज…”

CSK MS Dhoni in IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. धोनीला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले आहे. याआधी धोनीबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात होते. आयपीएल 2023 नंतर चाहत्यांना त्याच्याबद्दल प्रश्न पडले होते. मात्र कायम ठेवल्यानंतर सर्वांनाच उत्तर मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने … Continue reading IPL 2024 : एबी डिव्हिलियर्सने MS Dhoni बद्दल केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला ” तो, चेन्नई सुपर किंग्ज…”