#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….

नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमात 52 दिवस एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा 16वा सीझन पुन्हा पूर्वीच्या होम-अवे पद्धतीने होणार आहे, म्हणजेच संघ घरच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर सामने खेळताना दिसणार आहेत. प्रत्येक संघ 7 सामने घरच्या मैदानावर आणि 7 सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर … Continue reading #IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….