क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

आयपीएल स्पर्धा सोळाव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या स्पर्धेचे स्वरूप आजवरच्या स्पर्धेपेक्षा खूपच वेगळे आहे. यात बीसीसीआय व आयपीएल समितीने काही नवे नियम समाविष्ट केले आहेत. हे नियम प्रत्यक्ष जेव्हा योग्य की अयोग्य, यापेक्षा वेळखाऊ किती आहेत ते समोर येईल तेव्हाच त्यांची उपयुक्तताही कळेल. पाहूया काय आहेत नवे नियम. इम्पॅक्‍ट प्लेअर प्रत्येक संघ त्यांच्या अंतिम … Continue reading क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण