Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

IPL 2022 : लीलावात हे तीन अष्टपैलू असतील मुंबई इंडियन्सचे लक्ष्य

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2022 | 5:09 pm
A A
IPL 2022 : लीलावात हे तीन अष्टपैलू असतील मुंबई इंडियन्सचे लक्ष्य

पुणे : मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, त्यांनी विक्रमी पाच विजेतेपदे जिंकली आहेत. त्यापैकी तीन गेल्या पाच वर्षांत आली आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावात त्यांना संघाच्या पुनर्बांधणीसाठी संघर्षाचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

2020च्या आयपीएल लीलावापूर्वी मुंबईने त्यांचा कर्णधार रोहित शर्मा, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड यांना संघात कायम ठेवने पसंत केले.

मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल ती त्यांनी आजपर्यंत जे यश मिळवले आहे त्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा सिंहाचा वाटा होता. यापूर्वी हार्दिक पांड्या आणि कृणाल पंड्या यांची किरॉन पोलार्डला भक्कम साथ असायची. मात्र इथून पुढे पोलार्डला पंड्या बंधूंची साथ नसले. पोलार्डला संघात राखण्यात मुंबई इंडियन्स यशस्वी झाले असले तरी ते त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसाठी यंदाच्या लीलावात किमान दोन अष्टपैलू खेळाडूंचा शोध घेतील.

आयपीएल २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सकडे ४८ कोटी रुपये असतील आणि त्यांना अष्टपैलू विभागात मोठा खर्च अपेक्षित आहे.

पोलार्ड हा बहुधा एकमेव परदेशी अष्टपैलू खेळाडू असला तरी इतर भूमिकांसाठी मुंबई भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यासाठी धोरण बदलू शकतात. त्यामुळे मुंबई आता त्यांच्या अष्टपैलू गरजांसाठी परदेशी खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकते.

आयपीएल 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्स या तीन परदेशी अष्टपैलू खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करण्यासाठी उत्सुक असेल.

1) बेन स्टोक्स

आयपीएल 2022च्या लिलावामध्ये बेन स्टोक्सला परदेशातील अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वाधिक मागणी असणार यात शंका नाही. मुंबई इंडियन्सकडे त्याच्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्यास मागेपुढे पहाणार नाही. कारण स्टोक्स मधल्या फळीत किंवा सलामीवीर म्हणूनही फलंदाजी करू शकतो. मुंबईने गेल्या काही वर्षांपासून क्विंटन डी कॉकला सलामीवीर म्हणून खेळवले आहे. जर ते त्याला परत मिळवू शकत नसतील, तर स्टोक्स डावखुरा सलामीवीर म्हणून रोहित शर्मासाठी उत्तम साथीदार ठरु शकतो. याशिवाय स्टोक्सची गोलंदाजी अर्थातच एक जमेची बाजू आहे. मधल्या षटकांचा किंवा अटातटीच्या वेळी तो गोलंदाजीचा एक चांगला पर्याय असू शकतो. शिवाय, तो सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.

2) वानिंदू हसरंगा

2021 च्या टी20 विश्वचषकात त्याच्या अप्रतिम प्रदर्शनानंतर वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेचा पुढचा  सुपरस्टार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यासाठी देशबांधव लसिथ मलिंगाच्या पावलावर पाऊल टाकणे हे त्याच्या कारकिर्दीतील पुढचे लक्ष्य असेल.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने हे 24 वर्षीय खेळाडूशी परिचित आहेत आणि मुंबईसाठी तो दीर्घकालीन पर्याय म्हणून त्याला संघात घेणे फायदेशीर ठरु शकते.

हसरंगाने टी20 विश्वचषक स्पर्धेत विक्रमी सर्वाधिक 16 बळी मिळवले, जे या स्पर्धेच्या एका आवृत्तीतील कोणत्याही खेळाडूने घेतलेले सर्वाधिक बळी आहे. याचबरोबर त्याने फलंदाजीतही चमक दाखवली आहे. यात 47 चेंडूंत नाबाद 71 धावांचा समावेश आहे.

आपल्या घातक गुगलीसह हसरंगा मधल्या षटकांमध्ये महत्त्वाचे बळी मिळवून देण्यासाठी मुंबई इंडियन्सला मदत करू शकतो. तो फलंदाजीमध्येही प्रबळ आहे. या सर्व पर्यायांमुळे मुंबई इंडियन्सला हसरंगावर खर्च करण्यात कही वावगे वाटणार नाही.

3) सॅम करण

आयीएलच्या मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने इंग्लिश अष्टपैलू सॅम करणला करारमुक्त केल्यामुळे तो लीलावत सर्व संघासाठी उपलब्ध असले. अशातच अष्टपैलू खेळाडूंच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सचे लक्ष सॅमवर असले. गेल्या चार वर्षात करणने आपल्यातील अष्टपैलू कौशल्याने अनेकवेळा विजयी कामगिरी केली आहे. तो गेली तीन वर्षे चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू होता. हार्दिक पंड्या यंदा मुंबई संघात नसल्याने त्याचा तोडीचा खेळाडू म्हणून मुंबई करणकडे पाहत आहे. करण फलंदाजी करताना बहुतांश वेळा फिनिशर म्हणून खेळला आहे. पण त्याच्या मोठे फटके मारण्याच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तो एक पिंच-हिटर म्हणून देखील वापर होऊ शकतो.

Tags: IPL 2022sports

शिफारस केलेल्या बातम्या

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?
क्रीडा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

11 hours ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

5 days ago
#IPL2022 #RCBvPBKS | बेअरस्टो-लिविंगस्टोनची तुफानी फटकेबाजी; बेंगळुरूसमोर 210 धावांचे लक्ष्य
क्रीडा

#IPL2022 #RCBvPBKS | बेअरस्टो-लिविंगस्टोनची तुफानी फटकेबाजी; बेंगळुरूसमोर 210 धावांचे लक्ष्य

5 days ago
Deaflympics 2022 :  भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
क्रीडा

Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

संयुक्‍त मुख्य परीक्षा कायद्याच्या कचाट्यात

अलर्ट! पुण्यात यंदाही तब्बल 40 ठिकाणी पुराचा धोका

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान-पालकमंत्री सतेज पाटील

विधवांनाही सन्मान देण्याचा ‘हेरवाड पॅटर्न’ राज्यभर

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन निर्णय; महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल

पुणे पालिका निवडणुकीसाठी आरक्षित प्रभाग जाहीर

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

Most Popular Today

Tags: IPL 2022sports

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!