मुंबई – इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या मॅचचे आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) करण्यात आले आहे.
आयपीएलच्या 14 व्या मोसमातला (IPL 2021) हा 8 वा सामना आहे. पंजाब हा सामना जिंकून सलग दुसरा विजयासाठी सज्ज आहे. तर चेन्नई पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.