IPL 2021 : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात; कोहली, पाटीदार झटपट बाद

चेन्नई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दहावा सामन्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने संघाने कोलकाता नाईट रायजडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र बंगळुरूची सुरुवात अडखळत झाली.

चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत असून बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदार १ धाव करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल नाबाद २४ आणि देवदत्त पडीकल नाबाद १३ धावांवर खेळत असून ६ षटकांत बंगरुळूच्या २ बाद ४५ धावा झाल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.