चेन्नई – इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात बेंगळुरू संघाने विजयी सलामी दिली आहे. बेंगळुरूने बलाढ्य मुंबईला धुळ चारली होती. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात हैद्राबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.