#IPL_2019 : पहिल्या दोन आठवड्यातील ‘आयपीएल’ सामन्याचे वेळापत्रक झाले जाहीर

नवी दिल्ली – आयपीएल 2019 च्या पहिल्या दोन आठवड्यातील सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या पर्वातील पहिला सामना 23 मार्चला खेळला जाणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि राॅयल चॅलेजर बैंगलोर याच्यांत रंगणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे.

हा निर्णय भारतात होणाऱ्या निवडणूकीमुळे घेण्यात आला असल्याचे समजते आहे. सध्या सुरूवातीच्या दोन आठवड्यात होणाऱ्या सामन्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.आगमी सामन्याचे वेळापत्रक हे निवडणूकाच्या तारखा आल्यानंतर ठरविण्यात येणार आहेत.

आयपीएल 2019 चे पहिल्या दोन आठवड्यातील सामन्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

 

Leave A Reply

Your email address will not be published.