IPL 2018 : वॉटसनच्या तुफानी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस

मुंबई : शेन वॉटसनने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ८ गडी राखून आयपीएलच्या अकराव्या मोसमात विजेतेपद मिळवलं. हैदराबादने दिलेल्या १७९ धावांचा पाठलाग करताना वॉटसनने ५७ चेंडुंमध्ये वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ११७ धावांची खेळी केली. वॉटसनच्या या विक्रमी खेळीवर क्रिकेटविश्वातील व्यक्तींनी ट्विटरवर वॉटसनच्या खेळीचं कौतुक करत, चेन्नईचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/HaydosTweets/status/1000797183413600257

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)