IPL 2018 : मुंबई साठी रोहीत शर्मा हा हुकूमी एक्का – सुनील गावस्कर 

आयपीएलच्या गुणतक्‍त्यात क्रमांक खाली-वर होण्यास आता सुरवात झाली आहे. आघाडीवर असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जवर सफाईदार विजय मिळवून मुंबईने आपल्या आशा पल्लवित केल्या. गेल्या आयपीएलमध्येही त्यांनी अशीच संथ सुरवात केली होती आणि पुढे जाऊन ते विजेते ठरले होते. आता कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहित शर्मा संघाला कशी दिशा देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची कामगिरी विलक्षण आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त षटके त्याने खेळणे आणि त्यासाठी वरच्या क्रमांकावर खेळायला येणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी आता तोच हुकमी एक्का आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)