“आयपीसी’ परीक्षेचा रविवारी निकाल

पुणे – चार्टर्ड अकाउंटंटस्‌ ऑफ इंडिया या संस्थेतर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटस्‌ इंटरमिडिएट अर्थात आयपीसी परीक्षेचा निकाल येत्या रविवारी (दि.29) सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. जुन्या व नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या “आयपीसी’चा निकाल ऑनलाईनद्वारे पाहता येणार आहे.

जुन्या अभ्यासक्रमानुसार यावर्षी देशात “आयपीसी’ परीक्षेला 1 लाख 82 हजार 656, तर नवीन अभ्यासक्रमानुसार 34 हजार 667 विद्यार्थी बसले होते. “आयपीसी’चा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. तसेच एसएमएसद्वारे हा निकाल पाहाता येईल, असे संस्थेने कळविले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथे पाहता येणार निकाल

icaiexam.icai.org
caresults.icai.org
icai.nic.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)