Wrestling : ‘डब्लूएफआय’चा कारभार पुन्हा एडहॉक समितीकडे….

नवी दिल्ली – संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारिणीला निलंबित केल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने(आयओसी) आता महासंघाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एडहॉक त्रिसदस्सीय (ad hoc committee) समितीची स्थापना केली आहे. डब्ल्यूएफआय निवडणुकीपूर्वीही माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांना निलंबित करण्यात आल्यानंतर हीच समिती कुस्ती महासंघावर लक्ष ठेवत होती. ही समिती आता कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणे, आंतरराष्ट्रीय … Continue reading Wrestling : ‘डब्लूएफआय’चा कारभार पुन्हा एडहॉक समितीकडे….