राज्याबाहेर प्रवास करायचा आहे? ई-पाससाठी असा करा अर्ज

पुणे- परप्रांतीयांना गावी परतण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागणार आहे. परवानगीसाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासानाची परवानगी असणे आवश्यक आहे. राज्यातल्या राज्यात प्रवासकरण्यासाठी अजून परवानगी दिली गेली नाही आहे.

अर्ज करण्यासाठी नक्की काय करावे लागणार आहे. यासाठी खालील व्हिडीओ नक्की पहा.

1. राजस्थान https://emitraapp.rajasthan.gov.in/emitraApps/covid19MigrantRegistrationService
2. तामिळनाडू https://rtos.nonresidenttamil.org/
3. गुजरात https://www.digitalgujarat.gov.in/
4. उत्तराखंड http://dsclservices.org.in/movement-outside-uttarakhand.php
5. ओडिसा https://covid19regd.odisha.gov.in/migrant-registration.aspx
6. कर्नाटक https://sevasindhu.karnataka.gov.in/Sevasindhu/English
7. केरळ https://registernorkaroots.org/nrkindia/
8. पंजाब http://covidhelp.punjab.gov.in/PunjabOutRegistration.aspx
9. अरुणाचल प्रदेश http://covid19.itanagarsmartcity.in/scr/register/index.php
10. हरियाणा https://edisha.gov.in/eForms/MigrantService
11. छत्तीसगड http://cglabour.nic.in/covid19MigrantRegistrationService.aspx
12. मध्य प्रदेश https://mapit.gov.in/covid-19/
13. तेलंगाणा https://tsp.koopid.ai/epass
14. गोवा https://goaonline.gov.in/
15. पश्चिम बंगाल https://wb.gov.in
16. उत्तर प्रदेश https://uplabour.gov.in
17. छत्तीसगड http://admser.chd.nic.in/migrant/
18. जम्मू- काश्मिर https://serviceonline.gov.in
19. लडाख https://leh.nic.in/epass/
20. झारखंड https://jharkhandpravasi.in
21. महाराष्ट्र https://covid-19.maharashtra.gov.in
22. हिमाचल प्रदेश http://covid19epass.hp.gov.in/
23. मणिपूर https://tengbang.in/
24. आंध्र प्रदेश https://www.spandana.ap.gov.in/
25. दिल्ली https://www.delhishelterboard.in/covid19/migrant-info.php

 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. वैष्णवी जोशी says

    गोव्याहून महाराष्ट्रात परत यायचं असेल तर महाराष्ट्र सरकार ची परवानगी कोणत्या site वर मिळेल?
    नजीक च्या पोलीस स्टेशन ला मिळत नाही आहे

Leave A Reply

Your email address will not be published.