#InternationalYogaDay: रशियामध्ये ‘योग’ दिनाची जनजागृती

रशिया: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाने सन 2014 मध्ये ’21 जून’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर आज रशियातील मॉस्कोमध्ये योगाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, ह्या 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे यंदा पाचवे वर्ष असणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.