पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिन आज प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारची योगासन करण्यात आली. त्याचेच औचित्य साधत आज गेनबा मोझे प्रशालेत आज योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक योगाचे प्रात्यक्षिके करण्यात आली.