#InternationalYogaDay: योग दिनानिमित्त जलतरण तलावात ‘अॅक्वा योगाभ्यास’

पुणे – उद्या 21 जून रोजी होणाऱ्या ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आज शहरातील बालगंधर्व येथील ‘ना. ग. नांदे’ जलतरण तलावामध्ये “अॅक्वा योगा”चे आयोजन करण्यात आले होते.

#InternationalYogaDay: योग दिनानिमित्त जलतरण तलावात 'अॅक्वा योगाभ्यास'

उद्या 21 जून रोजी होणाऱ्या ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आज शहरातील बालगंधर्व येथील 'ना. ग. नांदे' जलतरण तलावामध्ये "अॅक्वा योगा"चे आयोजन करण्यात आले होते.#InternationalYogaDay #InternationalYogaDay2019

Posted by Digital Prabhat on Thursday, 20 June 2019

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली होती. आणि याच पार्श्ववभूमीवर भारतासह इतर देशांमध्ये देखील काही दिवसांपासून योगाची जनजागृती करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.