पुण्यात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

पुणे – आंतरराष्ट्रीय योग दिन आज प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारची योगासन करण्यात आली.  महाराष्ट्र कॉस्मोपोलिटीन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने योगाचे प्रात्यक्षिके करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.