Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

आंतरराष्ट्रीय प्रकल्प मोदींकडून हायजॅक : आ. पृथ्वीराज चव्हाण

लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न कॉंग्रेसलाच करावा लागेल

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2022 | 9:19 am
A A
आंतरराष्ट्रीय प्रकल्प मोदींकडून हायजॅक : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj chavan(chief minister) and Ajit pawar( deputy cm) at the felicitation and opening of Maharashtrian medallist of 16th asian games and opening ceremony of 56th national school athletics competition at Balewadi athletics stadium on monday .(pic-jignesh.mistry)

कराड – मोदींनी आत्तापर्यंत अनेक कंपन्या गुजरातला पळवल्या आहेत. तसेच विविध बॅंकांची मुख्यालयेही गुजरातलाच नेली आहेत. आता तर त्यांनी महाराष्ट्रासह मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांत व फॉक्‍सकॉन या कंपनीवर दबाव आणून कंपनीचा प्रकल्पही गुजरातला पळवला आहे, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यासाठी तात्पुरती ऍरेंजमेण्ट केलेल्या सरकारचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या लोकशाही वाचवण्यासाठी कॉंग्रेसलाच प्रयत्न करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, कॉंग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, “”देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पावर चर्चा झाली होती. सरकारने तळेगाव येथे हा प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सध्या महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल व संबंधित कंपनीवर हुकूमशाही पद्धतीने दबाव आणला जात आहे. यात मोदींनी हस्तक्षेप केला असून त्यांच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्रातील त्यांचे नेते सर्व काही करत आहेत.'” मात्र, या सगळ्याची तात्पुरती ऍरेंजमेण्ट करून स्थापन झालेल्या सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, “कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवणार नसून मी कॉंग्रेसच्याच विचारधारेचा आहे. मात्र, कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असायला हवा, अशी मागणी मी केली होती. ती पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनीही मान्य केली असून त्यानुसार निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीत नेमलेली नकोत तर निवडून आलेली माणसे असावीत. यामागे कॉंग्रेस पक्ष मजबुतीने आणि लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे, ही भूमिका आहे.’

पालिका कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी
कराड येथे भूयारी गटार साफ करताना नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून दुदैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे बजावले आहे. घटनेतील मृत कर्मचाऱ्याला शासकीय मदत मिळेलच. तसेच त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यालाही नगरपालिकेत नोकरी मिळेल. परंतु, पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

Tags: foxconn projectInternational projectmodiprithviraj chavan

शिफारस केलेल्या बातम्या

मी मुंबईत असेन..! मुंबई दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट
latest-news

मी मुंबईत असेन..! मुंबई दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट

1 week ago
चीनकडे डोळे वटारून पाहायची मोदींची ताकद नाही – पृथ्वीराज चव्हाण
Top News

चीनकडे डोळे वटारून पाहायची मोदींची ताकद नाही – पृथ्वीराज चव्हाण

3 weeks ago
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचं आईसोबतचं अनोखं नातं; पाहा फोटो…
latest-news

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचं आईसोबतचं अनोखं नातं; पाहा फोटो…

4 weeks ago
‘कोश्‍यारींची पदावरून हकालपट्टी करावी’ पंतप्रधानांकडे उदयनराजे यांची मागणी
सातारा

राज्यपालांबाबत मोदी गांभीर्याने विचार करतील

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Most Popular Today

Tags: foxconn projectInternational projectmodiprithviraj chavan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!