Adani Port Protests : अदानींच्या प्रकल्पाला विरोध; केरळमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला

त्रिवेंद्रम :– केरळच्या विझिंजम येथील अदानी बंदर प्रकल्पाच्या विरोधात गेल्या शंभर दिवसांपासून आंदोलन सुरू असून रविवारी रात्री 3 हजार लोकांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत तोडफोड केली. यात 36 पोलीस जखमी झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याची आणि अन्य तिघांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी हा … Continue reading Adani Port Protests : अदानींच्या प्रकल्पाला विरोध; केरळमध्ये जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला