Cabinet Decision | 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश; राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय एका क्लिकवर…

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात आज 14 विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी पदभरती … Continue reading Cabinet Decision | 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश; राज्य मंत्रिमंडळाचे 9 मोठे निर्णय एका क्लिकवर…