Instagram Update: लवकरच येणार नवं अपडेट! आता तुम्ही AI नं बदलू शकाल फोटोचं बॅकग्राउंड…

Replace Image Backgrounds Using AI : मेटा-(Meta)मालकीचे सोशल मीडिया अॅप इंस्टाग्राम (Instagram) आणखी एक मोठे अपडेट रिलीज करणार आहे. इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटनंतर, वापरकर्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने पार्श्वभूमी प्रतिमा (Background Image) बदलण्यास सक्षम असतील, परंतु सध्या या वैशिष्ट्याची (feature) चाचणी (Testing) केली जात आहे. इंस्टाग्रामच्या या नवीन फीचरला ‘बॅकड्रॉप’ (Backdrop) असे नाव देण्यात … Continue reading Instagram Update: लवकरच येणार नवं अपडेट! आता तुम्ही AI नं बदलू शकाल फोटोचं बॅकग्राउंड…