रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शरद पवारांकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे असे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी ट्विट केले आहे.
Thank you so much @PawarSpeaks ji. Your battle in Maharashtra has been inspiring for all of us. https://t.co/FMLfsgh9GJ
— Hemant Soren (@HemantSorenJMM) December 24, 2019
भाजप विरोधी पक्षांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केले आहे. शरद पवार यांच्या अभिनंदेन ट्विटला उत्तर देताना सोरेन यांनी आम्हाला महाराष्ट्रात पवारांनी केलेल्या संघर्षामुळे प्रेरणा मिळाल्याचे म्हंटले आहे.