Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

‘आयएनएस वेला’ चौथी स्कॉर्पीन श्रेणी पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

by प्रभात वृत्तसेवा
November 25, 2021 | 7:30 pm
A A
‘आयएनएस वेला’ चौथी स्कॉर्पीन श्रेणी पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

मुंबई – प्रोजेक्‍ट-75 च्या सहा पाणबुड्यांच्या मालिकेतील चौथी पाणबुडी, ‘आयएनएस वेला’ आज नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा झाला. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डस लिमिटेडद्वारे स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्या बांधल्या जात आहेत. नौदलाच्या ताफ्यात या श्रेणीतली चौथी पाणबुडी समाविष्ट होणे हा आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयएनएस वेला ही पश्‍चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल.

स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ म्हणजेच गुप्त वैशिष्ट्‌ये आहेत. त्या लांब पल्ल्‌याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक ‘सोनार’ आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते. त्यांच्याकडे प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर देखील आहे.

‘वेलाची’ निर्मिती हे नौदलाद्वारे स्वयंनिर्मितीच्या क्षमतांना ‘बिल्डर्स नेव्ही’ म्हणून आपले स्थान मजबूत करण्याच्या दिशेने देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाची पुष्टी आहे. तसेच एक प्रमुख जहाज आणि पाणबुडी बिल्डिंग यार्ड म्हणून माझगाव डॉक लिमिटेडच्या क्षमतांचेही द्योतक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि “सुवर्ण विजय वर्ष’ या सोहळ्यांसोबत पाणबुडीच्या जलावतरणाचा हा सुवर्णयोग साधला जात आहे.

Tags: indian navyINS VelaScorpion-class submarine

शिफारस केलेल्या बातम्या

भारतीय नौदलाची ताकद वाढली! INS विशाखापट्टणम युद्धनौका नौदलात सामील, समुद्रात शत्रूंची कबर खोदणार
latest-news

भारतीय नौदलाची ताकद वाढली! INS विशाखापट्टणम युद्धनौका नौदलात सामील, समुद्रात शत्रूंची कबर खोदणार

6 months ago
नौदलाच्या गिर्यारोहण मोहिमेला आयएनएस त्रिशूळवरून सुरुवात
latest-news

नौदलाच्या गिर्यारोहण मोहिमेला आयएनएस त्रिशूळवरून सुरुवात

9 months ago
भारतीय नौदलाचे ऐरावत जहाज वैद्यकीय सामग्रीसह इंडोनेशियामध्ये
latest-news

भारतीय नौदलाचे ऐरावत जहाज वैद्यकीय सामग्रीसह इंडोनेशियामध्ये

9 months ago
गोव्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापासून नौदलाला रोखलं; मुख्यमंत्री नाराज
latest-news

गोव्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापासून नौदलाला रोखलं; मुख्यमंत्री नाराज

10 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधायुक्त क्रीडा विद्यापीठ उभारणार – क्रीडा राज्यमंत्री तटकरे

खळबळजनक! “त्यांच्या त्रासापेक्षा आम्हाला मरणे बरे वाटले’; दोन चिमुकल्यांची हत्या करून तीन बहिणींची आत्महत्या, दोघी होत्या गर्भवती

#IPL2022 : आयपीएल विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणार ‘इतकी’ रक्कम…

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

Most Popular Today

Tags: indian navyINS VelaScorpion-class submarine

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!