Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

पेहलू खान प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्‍तता

by प्रभात वृत्तसेवा
August 15, 2019 | 8:58 am
A A
पेहलू खान प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्‍तता

जयपूर : राजस्थानातील पेहलू खान मॉब लिचींग प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयाचा फायदा देत आरोपींना निर्दोष ठरवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. 1 एप्रिल 2017 रोजी पेहलू खान, त्यांची दोन मुले आणि काही जण जयपूरमधून गायी घेऊन हरयाणातील आपल्या गावी निघाले होते. अलवरमध्ये गोतस्करी करत असल्याच्या संशयातून या सर्वाना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती. त्यात पेहलू खान यांचा 3 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

या प्रकरणाची सुनावणी 7 ऑगस्ट 2019 रोजी पूर्ण करून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सरिता स्वामी यांनी निकाल बुधवापर्यंत राखून ठेवला होता. पेहलू खान यांच्या दोन मुलांसह 40 जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणातील सहाही आरोपींना बुधवारी निर्दोष ठरवले. विपीन यादव, रवींद्र कुमार, काळूराम, दयानंद, योगेश कुमार आणि भीम राठी या सहा आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष ठरवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे सरकारी वकील योगेंद्र खताना यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरोधातही गुन्हा नोंदवला आहे. या तिघांविरोधात बालन्यायालयात खटला सुरू आहे. पेहलू खान मॉब लिचींग प्रकरणा प्रकरणामुळे राजस्थानमधील तत्कालीन भाजप सरकारवर टीकेची झोड उठली होती. अलीकडे राजस्थान सरकारने मॉब लिचींग रोखण्यासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले आहे.

Tags: mob lychingnational newspehul khanrajasthan court

शिफारस केलेल्या बातम्या

#InternationalYogaDay : कोरोना व्हायरसची भीती घालवायची तर ‘हे’ नक्की करा
latest-news

International yoga day: ‘२१ जून’लाच का साजरा करतात ‘योग दिवस’? वाचा सविस्तर

2 weeks ago
व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !
टेक्नोलॉजी

व्हॉट्सऍप वापरकर्त्यांनो, आता नको असलेल्या लोकांपासून प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन ‘असे’ लपवा !

2 weeks ago
मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !
Top News

मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढली; तुमच्या मुलाकडून अशा चुका होत आहेत का? ताबडतोब दुरुस्त करा !

2 weeks ago
जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान
Top News

जय हो! भारतीय लष्कराला मोठे यश; 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

स्वस्तात स्टिल- सिमेंट देवून कोट्यावधींची लुट करणार शिवानंद पोलीसांच्या जाळ्यात

“मोदींना विरोध करण्याच्या नादात देशालाच विरोध”

बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू अन् भाजपमध्ये धुसफूस वाढली

राजकीय भूकंप घडवून आणलेले बंडखोर आमदार अखेर ११ दिवसांनंतर महाराष्ट्राच्या भूमीत दाखल!

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे वादात शिवसेनेची आणखी एक चाल; व्हीप जारी करत…

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

तब्बल चार किलो सोने आणि चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या सराईताला अटक

नववीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला 20 वर्षे सक्तमजुरी

‘त्या’ खराब चेंबरचे काम आमचे नाही

धक्कादायक : बाचाबाचीनंतर ऍट्रॉसिटी गुन्ह्याची धमकी देणाऱ्या सहकाऱ्याला पोलीस हवालदाराने फाशी देत संपवलं

Most Popular Today

Tags: mob lychingnational newspehul khanrajasthan court

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!