Success Story : दुखापतीमुळे संपली होती ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता UPSC क्रॅक करून फडकवला झेंडा….

Kuhoo Garg cracks UPSC exam-2023 : अनेक वर्षे मेहनत करून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास करतो. पण जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या खेळापासून दूर जाण्यास भाग पडाव लागतं, तेव्हा अनेकांचा धीर सुटतो. अशीच परिस्थिती आल्यानंतर बॅडमिंटनपटू कुहू गर्गने हिम्मत हारली नाही. कुहूला UPSC परीक्षेत 178 वा क्रमांक मिळाला आहे, पण यशाचा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता. तिचे वडील … Continue reading Success Story : दुखापतीमुळे संपली होती ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता UPSC क्रॅक करून फडकवला झेंडा….