बारामती -बारामती शहरासह तालुक्यात रविवार (दि.2) दिवसभरात नऊ जणांना संसर्ग झाला आहे. बाधितांमध्ये शहरातील पाचजण तर तालुक्यातील चारजण संक्रमित झाले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यात घबराट पसरली आहे.