INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…

India Women vs England Women Test Match Day 2 : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने सात बाद 410 धावांवरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि 18 धावा करताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. मुंबईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 428 धावा करून ऑलआऊट … Continue reading INDW vs ENGW Test Day 2 : जेमिमासह 4 खेळाडूंची अर्धशतके; भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 428 धावा…