INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….

India Women vs England Women Test Match Shubha Satheesh : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ही एकमेव कसोटी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या सामन्यात भारताकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यात कर्नाटकातील शुभा सतीश या 24 वर्षीय तरुणीचा समावेश … Continue reading INDW vs ENGW Test : शुभा सतीशने पदार्पणाच्या सामन्यातच स्मृती मानधनाचा ‘तो’ विक्रम काढला मोडीत….