INDW vs BANW 1ST T20I : टीम इंडियाची दमदार कामगिरी, बांगलादेशचा 44 धावांनी केला पराभव…

INDW vs BANW 1ST T20I : भारतीय महिला क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासह भारताने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 145 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा … Continue reading INDW vs BANW 1ST T20I : टीम इंडियाची दमदार कामगिरी, बांगलादेशचा 44 धावांनी केला पराभव…