#INDvAUS T20 Series : पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमारची झाली नाचक्की; जाणून घ्या,नेमक काय झालं…

विशाखापट्टणम :– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात सुरु झालेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, एक कर्णधार म्हणून जेव्हा तो पहिल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहीला तेव्हा त्याची प्रचंड नाचक्की झाली. कारण या पत्रकार परिषदेला अवघे दोनच पत्रकार उपस्थित होते. भारतात गेल्या रविवारीच एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्याच्यानंतर अवघ्या चौथ्याच … Continue reading #INDvAUS T20 Series : पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमारची झाली नाचक्की; जाणून घ्या,नेमक काय झालं…