#INDvAUS 1st ODI : जेमिमा-पूजाची अर्धशतके; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य…

India vs Australia 1st ODI Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. Innings … Continue reading #INDvAUS 1st ODI : जेमिमा-पूजाची अर्धशतके; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य…