#INDvAUS 1st ODI : राहुल भरात, जडेजाही जोरात; भारताचा 5 गडी राखून विजय

लक्षवेधी जोड – विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांची निराशा – राहुल व जडेजा यांची नाबाद शतकी भागीदारी – टीकेचा धनी असलेल्या राहुलची संयमी खेळी – जडेजाचा कसोटीतील फॉर्म या मालिकेतही कायम मुंबई – प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर भरात नसलेल्या लोकश राहुलने टीकाकारांना चोख प्रत्यत्तर देताना नाबाद अर्धशतकी खेळी केली व रवींद्र जडेजाच्या साथित नाबाद शतकी भागीदारी करत … Continue reading #INDvAUS 1st ODI : राहुल भरात, जडेजाही जोरात; भारताचा 5 गडी राखून विजय