#INDvAFG : रोहित-कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष; भारताचा आज अफगाणिस्तानशी पहिला टी-20 सामना…

India vs Afghanistan T20I Series (Mohali) :- नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली भारताच्या टी-२० संघात तब्बल १४ महिन्यांच्या खंडानंतर परतले आहेत. घरच्या मैदानावर रोहितच्या नेतृत्वाखालील संघ अफगाणिस्तानशी तिन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून यातील पहिला सामना आज (गुरुवार) मोहालीत होत आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवणार का या प्रश्‍नापेक्षा मोठा प्रश्‍न आहे … Continue reading #INDvAFG : रोहित-कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष; भारताचा आज अफगाणिस्तानशी पहिला टी-20 सामना…