#INDvAFG 3rd T20 : तिसरा टी-20 टाय, आता सुपर ओव्हरव्दारे सामन्याचा निकाल…

India vs Afghanistan 3rd T20 2024, Live Cricket Score :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने दोन्ही सामने प्रत्येकी सहा गडी राखून जिंकले. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका … Continue reading #INDvAFG 3rd T20 : तिसरा टी-20 टाय, आता सुपर ओव्हरव्दारे सामन्याचा निकाल…