#INDvAFG 2nd T20 : गुलबदीनची फटकेबाजी, अफगाणिस्तानचे भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान..

India vs Afghanistan 2nd T20 Live Cricket Score and updates :  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने मोहालीत पहिला T20 जिंकला होता. हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेण्यावर त्याची नजर आहे. कर्णधार … Continue reading #INDvAFG 2nd T20 : गुलबदीनची फटकेबाजी, अफगाणिस्तानचे भारतासमोर विजयासाठी 173 धावांचे आव्हान..